Sonalee Kulkarni | सोनालीने स्वतःच्या हातानी घडवली बाप्पाची मूर्ती! | Poster Girl, Tula Kalnar nahi

2018-09-19 7

मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या घरातील गणपतीची मूर्ती स्वतःच्या हातानी तयार केलीय आणि ह्या मूर्तीचा मेकिंगचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Free Traffic Exchange